Marathi News> भविष्य
Advertisement

पैसा पैसा पैसा... 'या' 3 राशींच्या व्यक्तींना 2023 पर्यंत मोठा धनलाभ

आता एक वर्ष तो या राशीत असणार आहे. ज्याचा फायदा 3 राशींना होणार आहे. यंदा 3 राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. 

पैसा पैसा पैसा... 'या' 3 राशींच्या व्यक्तींना 2023 पर्यंत मोठा धनलाभ

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार गुरूचं संक्रमण आणि असा योग फार कमी येतो. गुरू एका राशीतून दुसऱ्या राशीत जात आहे. 12 एप्रिल रोजी गुरूने मीन राशीत प्रवेश केला आहे. आता एक वर्ष तो या राशीत असणार आहे. ज्याचा फायदा 3 राशींना होणार आहे. यंदा 3 राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. 

वृषभ : या राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार आहे. 1 वर्ष गुरु ग्रहाचा मोठा फायदा होणार आहे. करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. प्रेम आणि लग्नमध्ये मोठा फायदा होणार आहे. विवाहाचा उत्तम योग आहे. 

मिथुन : करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. नोकरी-व्यावसायामध्ये आर्थिक लाभ होतील. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. सॅलरी वाढेल. मीडिया आणि मार्केटिंगमध्ये काम करायची संधी मिळेल.

कर्क : नशीब आपली साथ देणार आहे. प्रवासाचे योग आहेत ते फायद्याचे ठरतील. व्यावसायात वृद्धी होईल. शत्रूंवर विजय मिळेल. 

Read More