PHOTOS

युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमावणं खूपचं सोपं! 'हा' क्रायटेरिया पूर्ण करुन व्हा श्रीमंत

त ऑनलाइन कमाईची व्याप्ती खूप वाढली आहे. आजच्या काळात, असे बरेच लोक आहेत जे ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चांगली कमाई करत आहेत. सध्या युट्यूब ...

Advertisement
1/10
युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमावणं खूपचं सोपं! 'हा' क्रायटेरिया पूर्ण करुन व्हा श्रीमंत
युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमावणं खूपचं सोपं! 'हा' क्रायटेरिया पूर्ण करुन व्हा श्रीमंत

YouTube shorts Earning Money: अनेकजणांचे युट्यूबवर अकाऊंट असते पण त्यातून पैसे कसे मिळवायचे? हे बहुतांश जणांना माहिती नसते. पण काही क्रायटेरिया पूर्ण केलात तर युट्यूबमधून पैसे मिळवणे खूप सोपे आहे. 

2/10
रक्कम तुमच्या बॅंक खात्यात
रक्कम तुमच्या बॅंक खात्यात

सध्या लोक युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. युट्यूब शॉर्ट्स हा ऑनलाइन कमाई करण्याचा उत्तम मार्ग आहे.  तुम्ही पुढे देण्यात आलेले निकष पूर्ण करताच चांगली रक्कम तुमच्या बॅंक खात्यात येऊ शकते.

3/10
युट्यूब शॉर्ट्समधून कमाई
युट्यूब शॉर्ट्समधून कमाई

युट्यूब शॉर्ट्समधून कमाई करण्यासाठी या टीप्स तुम्हाला उपयुक्त ठरतील. त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे. पण पुढे देण्यात आलेल्या टिप्सचे काळजीपूर्वक पालन केल्यासच हे शक्य आहे.

4/10
1 हजार फॉलोअर्स
1 हजार फॉलोअर्स

सर्व प्रथम क्रियेटरला 1 हजार फॉलोअर्स पूर्ण करावे लागतील. असे केल्यास पहिला निकष पूर्ण कराल.

5/10
10 मिलियन व्ह्यूज
 10 मिलियन व्ह्यूज

मागच्या 90 दिवसांत तुमच्या चॅनेलवर 10 मिलियन व्ह्यूज असणे बंधनकारक आहे.

6/10
वॉच टाईम
वॉच टाईम

शॉर्ट्समधून कमाई करण्यासाठी, मागील 12 महिन्यांमध्ये 4000 तास वॉच टाईम पूर्ण करणे आवश्यक आहे.

7/10
बनावट कंटेंट नको
बनावट कंटेंट नको

या काळात क्रियेटरला त्याच्या चॅनेलवर कोणत्याही प्रकारची बनावट किंवा AI जनरेट केलेला कंटेंट पब्लिश होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

8/10
जाहिरातींद्वारे कमाई
जाहिरातींद्वारे कमाई

युट्यूब शॉर्ट्सवरून पैसे कमवण्याचे अनेक मुख्य मार्ग आहेत. यात रील्समध्ये दिसणाऱ्या जाहिरातींद्वारे सर्वोत्तम कमाई केली जाते. 

9/10
प्रोडक्टची जाहिरात
 प्रोडक्टची जाहिरात

जाहिराती आणि रिवॉर्ड्स मिळवून क्रिएटर्स चांगली कमाई करू शकतात.याशिवाय प्रोडक्टची जाहिरात करूनही कमाई करता येते.

10/10
बेस्ट टॉपिक कोणते?
बेस्ट टॉपिक कोणते?

रील बनवण्यासाठी सर्वोत्तम विषय निवडणे महत्वाचे आहे. तुम्ही टेक टिप्स आणि ट्रिक्सवर व्हिडीओ करु शकला. फायनान्स आणि बिझनेसवर तसेच फॅक्ट्स क्लिपवर व्हिडीओ बनवून जास्त व्ह्यूज मिळवू शकता.





Read More