PHOTOS

ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

n Make Up Artist bubah alfiah: ऐश्वर्या राय बच्चन हिच्या पॅरिस फॅशन वीकमधील रॅम्पवॉकची जोरात चर्चा रंगलेली होती. तिच्या ल...

Advertisement
1/7
who is makeup artist bubah alfiah cried after meeting aishwarya rai bachchan at paris fashion week

सध्या सोशल मीडियावर चर्चा होती ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची. नुकतीच तिनं पॅरिस फॅशन वीकला हजेरी लावली होती. 

2/7
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

तिच्या गोल्डन शिमर ड्रेसनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यावेळी तिनं केलेला रॅम्प वॉक हा स्टॅण्ड आऊट झालाच. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगली होती. 

3/7
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

यावेळी पॅरिस फॅशन वीकला तिनं चार चांद लावले. सोबतच या सोहळ्याला ती आपल्या लेकीसह उपस्थित होती. तिच्या सौंदर्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती. 

4/7
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

ऐश्वर्या राय बच्चन ही अनेकदा मोठ्या आंतरराष्ट्रीय फॅशन वीकला हजेरी लावते. परंतु सध्या चर्चा रंगली ती एका मेकअप आर्टिस्टची. ज्याचं नावं आहे बुबाह अलफियान. 

5/7
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

यावेळी बुबाहनं ऐश्वर्यासोबत एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्यानं सुंदर अशी पोस्ट लिहिली आहे ज्यात तो म्हणाला की ऐश्वर्या तो भेटला तेव्हा तो रडायला लागला. 

6/7
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

यात त्यानं ऐश्वर्याचे आभार मानले आहेत. तिच्यामुळे त्याला या करिअरशी स्वत:शी सांगड घालता आली आहे. त्यामुळे त्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगलेली होती. 

7/7
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

बुबाह इंडोनेशियाचा असून बरेच बड्या इंटरनॅशनल सेलिब्रेटी हे त्याचे क्लायंट आहेत. 

Read More