PHOTOS

जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीय का?

ंडाला पाणी सुटतं. गोड खाण्याची इच्छा झाल्यास हा पदार्थ अनेकांची पहिली पसंती असते. देशातील जवळपास प्रत्येक शहरात जिलेबी सहज मिळते. देशात...

Advertisement
1/5

दिसायला गोलाकार, चवीला गोड आणि खुसखुशीत जिलेबी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. कुठे रबडी जिलेबीसोबत खाल्ली जाते, तर काही ठिकाणी ती दूध आणि दह्या प्रदेश खाल्ली जाते. 

 

2/5

हे सर्व पदार्थ तुम्ही नक्कीच खात असणार, परंतु याच जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात हे कदाचित सर्व लोकांना माहिती नसेल. बरेच लोकांना या पदार्थांची इंग्रजी माहिती माहीत आहे. चला तर जाणूनया जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात. 

3/5

जिलेबी ही समारंभांच्या निमित्ताने अनेकांना खायला मिळते. लग्न सोहळ्यात जिलेबी खायला अनेकांची पहिली पसंती असेत. पण या जिलेबीला इंग्रजीत नाव काय आहे? 

4/5

तर या जिलेबीला इंग्रजीत Rouded Sweets किंवा funnel cake  असेही म्हणतात. काही लोक जिलेबीला sweetmeat किंवा syrup filled ring असे ही म्हणतात.

 

5/5

गुजरातमध्ये दसरा आणि इतर सणांना फाफड्यासोबत जिलेबी खाण्याची परंपरा आहे. जिलेबीचे अनेक प्रकार वेगवेगळ्या राज्यांत प्रसिद्ध आहेत. इंदूरच्या बाजारपेठेत ‘मोठी जिलेबी’, बंगालमधील ‘चनार जिल्पी’, मध्य प्रदेशात ‘मावा जिलेबी’, हैद्राबादमधील ‘खोवा जिलेबी’, आंध्र प्रदेशात ‘इमरती’ किंवा ‘झांगिरी’ असं नाव जिलेबीचं आहे. मुघल सम्राट जहांगीरच्या नावावरून ते ठेवण्यात आलंय. 

 





Read More