PHOTOS

Worldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये

वात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिके...

Advertisement
1/9
विश्वचषक 2023 :
विश्वचषक 2023 :

5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या विश्वचषक  बद्दल सर्व क्रिकेट प्रेमी खूप उत्सुक आहेत. 

2/9
ट्रॉफीसाठी सर्व संघ एकत्र भिडणार आहेत :
ट्रॉफीसाठी सर्व संघ एकत्र भिडणार आहेत :

ट्रॉफीसाठी खेळाडूंमध्ये जोरदार मॅच होणार आहेत आणि ट्रॉफी मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम घेणार आहेत

 

3/9
विजेत्या ट्रामला बक्षीस :
 विजेत्या ट्रामला बक्षीस :

विश्वचषक जिंकल्यानंतर, विजेत्या संघाला एक सुंदर ट्रॉफी दिली जाते.

4/9
ट्रॉफी सोनेरी आणि चांदीचा रंग :
ट्रॉफी सोनेरी आणि चांदीचा रंग :

  वर्ल्ड कपची ट्रॉफी सोनेरी आणि चांदीच्या रंगात दिसते जी खूप खास आहे. 

 

5/9
ट्रॉफी ग्लोब :
 ट्रॉफी ग्लोब :

 ट्रॉफीचा ग्लोब संपूर्णपणे सोन्याचा आहे. ही ट्रॉफी 1999 पासून अस्तित्वात आहे आणि संपूर्ण ट्रॉफी सोन्या-चांदीची आहे.  

 

6/9
वर्ल्ड कपची ट्रॉफी :
वर्ल्ड कपची ट्रॉफी :

 वर्ल्ड कपची ट्रॉफी सोन्या-चांदीच्या या ट्रॉफीची किंमत किती असेल? 

 

7/9
विश्वचषक ट्रॉफी :
 विश्वचषक ट्रॉफी :

विश्वचषक ट्रॉफी खूप महाग आहे आणि तिचे मूल्य अकल्पनीय आहे

8/9
किंमत :
किंमत :

वर्ल्ड कपची ट्रॉफीची किंमत 30,000 डॉलर म्हणजे 24,76,650 रुपये आहे.

9/9
उंची :
 उंची :

जर तुम्हाला वर्ल्ड कपची ट्रॉफीच्या उंचीबद्दल सांगितले तर ते 60 सेंटीमीटर पर्यंत लांब आहे. 

 





Read More