PHOTOS

तुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी

ेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्...

Advertisement
1/5

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा. आजकाल लोक जिन्याऐवजी लिफ्टचा वापर करु लागले आहेत. पण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच तुम्ही लठ्ठपणाचेही बळी ठरता. म्हणूनच शरीर चांगले ठेवण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला पाहिजे.

2/5

जंक फूड खात असाल तर ते लगेच थांबवा. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सर्वप्रथम जंक फू खाणे टाळले पाहिजे. तसेच फास्ट फूडचे सेवन बंद करणे गरजेचे आहे.. कारण या गोष्टी तुमचे वजन झपाट्याने वाढवण्याचे काम करतात.

3/5

आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. तसेच वजन कमी करण्यासाठी नेहमी संतुलित आहार घ्या. 

 

4/5

तुम्ही कमी झोपत असाल तर चिंता करण्याची बाब आहे. कारण पुरेशी झोप नसेल तर शरीर थकते. कमी झोपेमुळे भूक सातत्याने लागते. त्यामुळे शरीरासाठी झोप ही महत्वाची आहे.

5/5

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पोहण्यासारखा चांगला व्यायाम नाही. पोहण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुमचे वजन जास्त आहे. किंवा तुम्ही लठ्ठ असाल तर पोहण्यास सुरुवात करा. तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.





Read More