PHOTOS

फक्त पॅंट नाही तर साडीवरही सुंदर दिसतो बेल्ट...

Advertisement
1/5
Wear belt with sari and look perfect at every function
Wear belt with sari and look perfect at every function

बदलत्या स्टाईल्सनुसार बेल्ट फक्त जीन्स आणि ट्राऊजरवर नाही तर साडीवरही लावण्याच्या ट्रेंड आहे. आजकाल स्टाईल्समध्ये अनेक प्रयोग केले जातात. बॉलिवूड अभिनेत्रींही पण या बेल्टेड साड्यांना पसंती दिली आहे. (फोटो सौजन्य- Instagram/@theshilpashetty)

2/5
Wear belt with sari and look perfect at every function
Wear belt with sari and look perfect at every function

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला बेल्टेड साड्यात पाहणे काही नवीन गोष्ट नाही. तिला अनेकदा अशा साड्या परिधान केलेले पाहिले आहे. तुम्हीही फॉर्मल पार्टीला जात असाल तर तर शिल्पा शेट्टीची पोल्का साडी ऑन बेल्ट ट्राय करायला हरकत नाही. (फोटो सौजन्य- Instagram/@theshilpashetty)

3/5
Wear belt with sari and look perfect at every function
Wear belt with sari and look perfect at every function

जर तुम्ही कोणत्या लग्न किंवा रिसेप्शन पार्टीला जात असाल आणि साडी काहीशी वेगळ्या पद्धतीने नेसू इच्छिणार असाल तर आथिया शेट्टीचा हा लूक ट्राय करु शकता. यासाठी साडीवर मॅचिंग बेल्ट यूज करा. स्टायलिश लूकसाठी बेल्ट कंबरेच्यावर ब्लाऊज लाईनसोबत कॅरी करा. (फोटो सौजन्य- Instagram/@athiyashetty)

4/5
Wear belt with sari and look perfect at every function
Wear belt with sari and look perfect at every function

आजकाल प्रत्येक प्रकारच्या साडीवर बेल्ट वापरला जातो पण शिफॉनची साडी एक वेगळाच लूक देते. तुम्हालाही जर शिफॉनची साडी वेगळ्या स्टाईलमध्ये नेसायची असेल तर कमी एम्ब्रॉयडरी असलेल्या साडीवर प्रिंटेड बेल्ट वापरा. (फोटो सौजन्य- Instagram/@kriti.kharbanda)

5/5
Wear belt with sari and look perfect at every function
Wear belt with sari and look perfect at every function

काहीशा वेगळ्या लूकसाठी काजोलप्रमाणे साडीवर जॅकेट आणि त्यावर बेल्ट कॅरी करु शकता. मात्र यासाठी जॅकेट आणि बेल्टच्या रंगावर लक्ष देणे गरजेचे आहे. जॅकेट आणि बेल्टचा रंग साडीच्या रंगापेक्षा वेगळा असावा. (फोटो सौजन्य- Instagram/@kajol)





Read More