PHOTOS

Shubman Gill: 'मी शुबमनच्या जागी असतो तर...', Virender Sehwag लाख मोलाचं बोलला, म्हणतो...

l: शुभमनने (Shubman Gill) 94 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीवर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) वक्तव्याचा परिणाम होता, ...

Advertisement
1/5

मी शुबमन गिल असतो तर स्वत:वर खूश नसतो. सध्याचा फॉर्म पाहता मी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला असता, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलंय.

2/5

शुभमन 10 सामने खेळलाय, त्यात त्याने 375 धावा केल्यात. परंतु, यामध्ये खूप काही सुधारणा दिसत नाही, असं म्हणत त्याने खेद व्यक्त केलाय. 

3/5

शुभमन नेहमी सकारात्मक दृष्टीकोनतून मैदानात उतरतो. मात्र, धावांचे आकडे खूप मोठं समाधान देऊन गेले नाहीत, असं म्हणत सेहवागने नाराजी व्यक्त केलीये.

4/5

शेवटच्या चार सामन्यात तो कमालीची फलंदाजी करेल, अशी आशा देखील सेहवागने व्यक्त केलीये. त्याचबरोबर शुभमनने शतक करावं, अशी इच्छा देखील सेहवागने व्यक्त केलीये.

5/5

दरम्यान, 20 ओव्हरमध्ये जबरदस्त आतिषबाजी करत गुजरातने 227 धावांचा डोंगर गुजरातने उभा केला होता. यात खास राहिला तो शुभमन गिल (Shubman Gill), त्याने 51 बॉलमध्ये 94 धावांची नाबाद खेळी केली. त्यात 7 सिक्सचा समावेश आहे.





Read More