PHOTOS

IPL 2023 : चुकीला माफी नाही! आयपीएलमध्ये Virat Kohli वर बंदी घालणार?

न कर्णधार विराट कोहली, त्याचबरोबर संघाला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (IPL Code of Conduct) दंड ठोठावण्यात आला आहे. विराटने पुढील सामन्या...

Advertisement
1/7

आता विराटने दोन विजय आयसीबीच्या पारड्यात खेचून आणले आहेत. अशातच आता विराटवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

2/7

पोटदुखीच्या कारणामुळे डुप्लेसिसने संघाची जबाबदारी विराटवर सोपवली. मात्र, संघाला फटका बसतोय, तो आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टचा.

3/7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर टाकल्या. त्यामुळे आरसीबीला दुसऱ्यांदा दंड भरावा लागला आहे.

4/7

स्टँड-इन कर्णधार विराट कोहली, त्याचबरोबर संघाला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दंड ठोठावण्यात आला आहे.

5/7

आयपीएलच्या पालनवेळेत ओव्हर्स पूर्ण न केल्याने, 24 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आलाय. या आधी देखील दुसऱ्या सामन्यानंतर कॅप्टन डुप्लेसिसवर 12 लाखाचा दंड लावण्यात आला होता.

6/7

संघाकडून दुसऱ्यांदा चूक झाली तर मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात येतो. त्यानुसार आता विराट अँड कंपनीला 24 लाखांचा दंज भरावा लागतोय.

7/7

दरम्यान, विराटने पुढील सामन्यातही हा नियम मोडला तर त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल. जर विराट कॅप्टन असेल तर ही शक्यता आहे.





Read More