PHOTOS

Vastu Tips :घरात या दिशेला चुकूनही ठेऊ नका चपला...घरावर येईल प्रचंड संकट...जाणून घ्या योग्य दिशा

keeping shoes)चप्पल- बूट आणि ते ठेवण्याची पद्धतही आर्थिक परिस्थितीवर (financial condition) प्रभाव पाडते. त्यामुळं चपला नेमक्या घराच्या ...

Advertisement
1/5

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार (vastu tips) घराच्या उत्तर - पूर्व दिशेला चप्पल किंवा बूट ठेवणं, फार अशुभ ठरतं. ही दिशा सकारात्मकतेची आहे, त्यामुळं तिथं पादत्राणे ठेवू नका. घरातील लक्ष्मी निघून जाईल. (Vastu Shastra tips for keeping Shoe Rack)

2/5

बेडरुममध्येही चप्पल किंवा बूट ठेवू नका. असं केल्यास नकारात्मक उर्जा (negative energy) फोफावते. उशीपाशीही चप्पल काढून झोपू नका, हे अतिशय अशुभ आहे. 

3/5

ज्यांना जीवनात प्रगतीपथावर पुढे जायचं आहे, त्यांनी निळ्या रंगांच्या चपलांना प्राधान्य द्या. (blue color shoe for success) असं केल्यास प्रत्येक कामात यश मिळतं.

4/5

मळकट किंवा फाटलेल्या चपला किंवा बूट कधीच वापरु नका. असं केल्यास समाजात तुमची प्रतिमा मलीन होते. आर्थिक फटका आणि दारिद्र्याचं हे लक्षण आहे. 

5/5

वास्तुशास्त्रानुसार कधीच पिवळ्या रंगांच्या चपला वापरू नका. पिवळा रंग गुरु ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळं त्या रंगाची चप्पल किंवा बूट घातल्यास तुमचं भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही. 





Read More