PHOTOS

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले विविध नेते

Advertisement
1/9

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.

2/9

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.

3/9

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.

4/9

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.

5/9

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.

6/9

भारताचे उपराष्ट्रपती वेकैय्या नायडू यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.

7/9

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.

8/9

भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली

9/9

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली.





Read More