PHOTOS

Top 10 Thriller Web Series: डोक्याचा भुगा करणाऱ्या 'या' क्राईम थ्रिलर वेब सिरीज तुम्ही बघितल्या का?

णाला आवडत नाही. फावल्या वेळेत वेब सिरीज पाहणं अनेकांना आवडतं. तुम्हाला जर क्राईम आणि थ्रिलर सिरीज पाहण्याची आवड असेल तर या सिरीज तुम्ही...

Advertisement
1/10
Khakee
Khakee

एका छोट्या गावातून चंदन महतो मोठा गुंड कसा बनतो? यावर भाष्य करणारी ही सिरीज अधिकच रोमांचक आहे. पोलीस अधिकाऱ्याची नैतिकता देखील यात दाखवण्यात आली आहे.

2/10
Jamtara
Jamtara

सायबर क्राईम अशी वेब सिरीज अनेकांनी पाहिली असेल. गावच्या तरुण पोरांनी कसे पैसे उकळले, यावर आधारित ही सिरीज पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला नवा संदेश देऊन जाईल.

3/10
Auto Shankar
Auto Shankar

क्राईम सीरिजमध्ये ऑटोचालक आपलं काम करत असताना लोकांचा कसा शिकार करतो अशी ही थ्रिल आणि क्राईम सिरीज आहे.

4/10
Rangbaaz
Rangbaaz

खऱ्या आयुष्यातील गँगस्टरची कथा प्रत्येक सीझनमध्ये दाखवण्यात आली आहे. सिरीज पाहताना तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

5/10
The Butcher of Delhi
The Butcher of Delhi

कथा एका खुन्यावर आधारित आहे जो लोकांना मारून पोलिस स्टेशनच्या बाहेर सोडायचा. पोलिसांच्या कसा शोध घेतला ते पाहा.

6/10
The Diary of a Serial Killer
The Diary of a Serial Killer

क्राईम आणि थ्रिलर अशी मालिका अंगावर काटा आणणारी आहे. 40 खून केलेल्या गुन्हागारेविषयी ही सिरीज आहे. खून केल्यावर पैसे पाठवण्याची पद्धतीमुळे अनेकांना चकीत केलंय.

7/10
Murder in a Courtroom
Murder in a Courtroom

काही महिला एका पुरुषाला कोर्टात मारतात. नेमकं काय झालं होतं... यावर भाष्य करणारी ही वेब सिरीज Netflix पाहू शकता.

8/10
Water Bottle
Water Bottle

लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराविषयी भाष्य करणारी ही सिरीज  चर्चेत आहे.

9/10
The Stoneman Murders
The Stoneman Murders

खतरनाक अशी सस्पेन्स आणि क्राईम, थ्रिल सिरीज. 13 जणांच्या हत्येचा आरोपीचा शोध घेणारी सिरीज, पोलीस पत्रकाराच्या मदतीने आरोपी शोध  घेण्याचं प्रयत्न करतं. 

10/10
Crimes Aaj Kal
Crimes Aaj Kal

विक्रांत मॅसी याच्या दमदार अभिनयाने रंगतदार असलेली ही सिरीज पहायलाच हवी. सत्य घटनेवर आधारित एक नवीन क्राईम स्टोरी दाखवण्यात आली आहे.





Read More