PHOTOS

भारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'

gram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील क...

Advertisement
1/9

भारताचा युवा फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवर ऋतुराज गायकवाड सध्या मैदानापासून दूर आहे. 

 

2/9

मात्र असं असलं तरी ऋतुराजने नुकताच क्रिकेटच्या मैदानावरील एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला असून तो फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

3/9

ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन महिला क्रिकेट सामन्यातील एक फोटो पोस्ट केला आहे.

4/9

ऋतुराजने पोस्ट केलेला फोटो महिलांच्या वरिष्ठ एकदिवसीय चषक स्पर्धेतील आहे. ही भारतीय महिलांची A लिस्टेड स्पर्धा आहे.

 

5/9

आता ऋतुराजने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक महिला क्रिकेटपटू कंबरेवर हात ठेऊन उभी असल्याचं दिसत आहे.

6/9

फोटो दिसणारी महिला ही ऋतुराजची पत्नी उत्कर्षा आहे.

7/9

ऋतुराजने या फोटोला कॅप्शन देताना, 'Hi There Serious' असं वाक्य लिहिलं असून उत्कर्षाला टॅगही केलं आहे.

8/9

उत्कर्षा ही सुद्धा एक उत्तम क्रिकेटपटू असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे.

9/9

ऋतुराजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो इंटरनेटवर, 'हे दोघे तर भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स सेट करणारं जोपडं आहे,' अशा कॅप्शनसहीत व्हायरल होतोय.  





Read More