केरळाच्या समुद्रकिनारी अभिनेत्री दिया मिर्झा फॅमिलीसोबत काही निवांत क्षण घालवत होती.
सिक्स पॅक अॅब्स दाखवणारा वरूणचा खास अंदाज
अभिनेता वरूण धवनदेखील समुद्र प्रेमी आहे.
'टायगर जिंदाहै' च्या यशानंतर थायलंडमध्ये कॅटरिनाने काही दिवसांंचा ब्रेक घेतला होता.
नववर्षाच्या स्वागताला अभिनेत्री कॅटरिना कैफदेखील बहिणीसोबत थायलंडला गेली होती.
टायगर श्रॉफचा श्रीलंकेतील हॉट अंदाज
श्रीलंकेत दिशा पटणीदेखिल टायगर श्रॉफसोबत होती.
जॅकलिन कुटुंबासह बालीमध्ये आली होती.
इंडोनेशिया, बालीच्या समुद्रकिनारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नववर्षाचं स्वागत केलं
नववर्षाच्या स्वागताला अक्षय कुमार, ट्विंकल खन्नासोबत दक्षिण आफ्रिकेत होता.