PHOTOS

PHOTOS: शोएब माझा डुप्लिकेट म्हणणाऱ्या महिलेला क्रिकेटरनं गाठलंच!

स्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर गेल्या काळापासून शोएब माझ्या डुप्लिकेट म्हणाऱ्या...

Advertisement
1/7

खरं तर विराट कोहली, शिखर धवन आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यासारखे दिसणारे पुरुष तुम्ही पाहिले आहेत. 

2/7

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरची महिला डुप्लिकेट. आश्चर्य वाटलं ना, पण शोएबने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. 

3/7

या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलं आहे मी अमेरिकेत आहे आणि मी गुन्हेगाराला अखेर पकडलंय. 

 

4/7

ही आहे शोएब सारखी दिसणारी विनीता खिलनानी. विनीताने 2018 मध्ये इंडिया नॉर्थ अमेरिका जिंकल आहे. ती शोएबची फीमेल व्हर्जन असल्याचं सोशल मीडियावर सांगत असते. 

I have finally caught the culprit, and she is in trouble!!!@omgvinita #doppleganger pic.twitter.com/7BEE60K6NL

— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 12, 2023
5/7

शोएब आणि विनीताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

        View this post on Instagram                      

A post shared by Vinita Khilnani (@omgvinita)

6/7

शोएबने विनीताचं तिच्या व्हिडीओसाठी कौतुक केलं आहे. सप्टेंबर 2023 विनीताने सोशल मीडियावर अकाऊंटवर पहिला व्हिडीओ टाकला. ज्यात तिने शोएब आपला डुप्लिकेट असल्याचं म्हटलं होतं. 

7/7

या व्हिडीओ सुमारे 4.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. शोएबने अखेर तिला शोधलं असून त्याच्यासोबत एक मजेदार व्हिडीओ तयार केला आहे. 





Read More