PHOTOS

Taarak Mehta च्या बबिताजीने शेअर केले नवे फोटो, ग्लॅमरच लूक पाहून चाहते घायाळ

Advertisement
1/5

अभिनेत्री मुनमुन दत्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

2/5

हिरव्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये मुनमुन दत्ता खूपच हॉट दिसत आहे. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

3/5

वेगवेगळ्या पोजमध्ये क्लिक केलेले फोटोज तिने शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे.

4/5

मुनमुन दत्ताने तिच्या लुकची खास काळजी घेतली आहे. तिने लांब कानातले घातलेले दिसत आहे.

5/5

मुनमुन दत्ताच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत. तिच्या या लूकवर तिचे फॅन्स देखील खूश झाले आहेत.





Read More