PHOTOS

T20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरी

टी - 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत 2022 चा वचपा काढलाय. यात अक्षय पटेल या खेळाडूने टीम ...

Advertisement
1/7

गेल्या वर्षी गुजरातमधील वडोदरा इथे अक्षय पटेल यांने मैत्रिण मेहा पटेलशी लग्न केलं. मेहा ही एक आहारतज्ज्ञ असून पोषणतज्ज्ञ देखील आहे. त्यामुळे अक्षयच्या यशात तिचही योगदान आहे. 

2/7

मैदानात अक्षयला उच्च शारीरिक स्थिती राखण्यासाठी मेहा मदत करते. त्याच्या आहारावर त्याच विशेष लक्ष असतं. 

3/7

मेहा ही सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या रिल्समधून ती धुमाकूळ घालते. ती नेटकऱ्यांना आरोग्य तपा आणि निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन देते. 

4/7

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 70 हजार फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनचे व्हिडीओ शेअर करत असते. 

5/7

अक्षर क्रिकेट आणि ब्रँड्सशी सहयोगातून भरपूर कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती ही 49 कोटी आहे, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. 

6/7

अक्षरने 2011 मध्ये अक्षरला प्रपोज केल्यानंतर 10 वर्षांनी मेहाशी लग्न केलं. बऱ्याच वर्षांच्या मैत्रीनंतर 28व्या वाढदिवशी अक्षरने सर्वांसमोर गुडघ्यावर बसून मेहाला प्रपोज केलं होतं. 

7/7

पण त्यांनी घाई न करता 11 वर्षांनी लग्न केलं. दरम्यान आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अक्षरने अप्रतिम कामगिरी केलीय. 





Read More