PHOTOS

वादग्रस्त व्हिडिओनंतर श्वेता तिवारीचा हा हॉट लूक चर्चेत

Advertisement
1/6

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा हॉट लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

2/6

श्वेताने काही वेळापूर्वीच आपल्या इंस्टाग्राम वॉलवर 3 नवे फोटो शेअर केले आहेत.(फोटो: Instagram@Shwetatiwari)

3/6

ऑफ शोल्डर स्टाईलमध्ये हा व्हाईट शॉर्ट ड्रेस श्वेता तिवारीसाठी हॉट लूक देत आहे. (फोटो : Instagram@Shwetatiwari)

4/6

श्वेताच्या या फोटोवर अनेक लाईक्स येत आहेत. (फोटो : Instagram@Shwetatiwari)

5/6

श्वेताचा पांढरा हा आवडता रंग आहे. असं दिसत आहे. कारण ती व्हाईट ड्रेसवरील अनेक फोटो शेअर करत असते. (फोटो : Instagram@Shwetatiwari)

6/6

या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये श्वेता तिवारीने ग्लॅमरस पोज दिली आहे. (फोटो : Instagram@Shwetatiwari)

 





Read More