PHOTOS

शुभमन गिलच्या बहिणीसोबत फिरताना दिसला 'हा' स्टार क्रिकेटर, Photos Viral

भमन गिल सध्या झिब्बॉब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेचं नेतृत्व करत आहे. तिसऱ्या वनडेपूर्वी टीम ...

Advertisement
1/5
जंगल सफारी
जंगल सफारी

दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये तीन दिवसांचा ब्रेक असल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनी जंगल सफारी केली. 

2/5
व्हिडीओ
व्हिडीओ

टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत कुटूंबातील व्यक्ती देखील गेले होते. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. 

3/5
शाहनील गिल
शाहनील गिल

अशातच या जंगल सफारीमध्ये शुभमन गिलची बहिण शाहनील गिल देखील होती. त्याचा व्हिडीओ शाहनीलने शेअर केलाय.

4/5
रिंकू सिंग
रिंकू सिंग

शाहनीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत रिंकू सिंग देखील दिसत असल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळालं. 

5/5
ओ हिरो...
ओ हिरो...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिंकू सिंगच्या शर्टलेस फोटोवर 'ओ हिरो' म्हणत शाहनीलने कमेंट केली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.





Read More