PHOTOS

PHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार

Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिन...

Advertisement
1/7
महत्त्वाकांक्षा
महत्त्वाकांक्षा

'नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे होऊ ही महत्त्वाकांक्षा बाळगा.'

2/7
आत्मविश्वास
आत्मविश्वास

'तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला मरण नाही.'

3/7
मागे फिरू नका
मागे फिरू नका

'जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत.'

4/7
एकजूट
एकजूट

'एकजुटीने राहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.'

5/7
विचार
विचार

'वयाने म्हातारे झालात तरी चालेल, पण विचाराने कधी म्हातारे होऊ नका.'

6/7
न्याय
न्याय

'तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. पण, न्याय मिळालाच पाहिजे.'

7/7
शिवसेना
शिवसेना

'शिवसेना नसती तर, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. मुंबईचं नाक आपल्या हातता ठेवल्यामुळे महाराष्ट्रालासुद्धा कुणी हलवू शकत नाही.'