PHOTOS

Shehnaaz gill birthday : ना जिम ना कुठलाही डाएट तरीही शेहनाज गिलचं 12 किलो वजन कमी झालं...कसं ते जाणून घ्या...

: शेहनाज वजन कमी करण्यासाठी कधीच जिममध्ये गेली नाही इतकंच काय तर तिने कुठलाही  डाएट केला नाही...

Advertisement
1/5

शेहनाझचा जन्म २७ जानेवारी १९९३ ला पंजाबमध्ये झाला. लहानपानपासूनच शेहनाज अतिशय चुळबुळी होती 

2/5

शेहनाजने सहा महिन्यात जवळपास  १२ किलो वजन कमी केलंतेही जिम आणि डाएटशिवाय...

3/5

शेहनाजने तिच्या जेवणाचा अर्धा भाग कमी केला होता. जितकी भूक त्याच्या अर्धच ती जेवायची.

4/5

यावेळी शेहनाजने नॉनव्हेज खाणं पूर्णतः बंद केलं होतं

5/5

चॉकलेट आईस्क्रीम या सर्व पदार्थांवर शेहनाजने पूर्णतः बंदी घातली होती. 





Read More