PHOTOS

अभिनेता शाहरुख खानने 'झिरो'च्या सेटवर साजरी केली संक्रांत

Advertisement
1/5
Shahrukh Khan
Shahrukh Khan

बॉलीवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान याने आपल्या आगामी 'झिरो' या सिनेमाच्या सेटवर संक्रांत साजरी केली आहे. शाहरुख खानने रविवारी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो पतंग उडवताना दिसत आहे.

2/5
Shahrukh Khan
Shahrukh Khan

शाहरुख खानने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "मकरसंक्रांत साजरी करत आहे, देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा एक सण आहे. 'झिरो' सिनेमाच्या सेटवर पतंग उडवण्यात खूपच मजा येत आहे."

3/5
Shahrukh Khan
Shahrukh Khan

२१ डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या 'झिरो' या सिनेमात शाहरुख खानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असणार आहेत.

4/5
Shahrukh Khan
Shahrukh Khan

'झिरो' या सिनेमापूर्वी 'जब तक है जान' या सिनेमात शाहरुख खान, कतरिना आणि अनुष्का एकत्र पहायला मिळाले होते. 

5/5
Shahrukh Khan
Shahrukh Khan

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टिझर लॉन्च झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. (सर्व फोटो सौजन्य- फेसबुक)





Read More