PHOTOS

बिग बॉस 11च्या अंतिम स्पर्धकांंचे काही Unseen Pics

Advertisement
1/8

बिग बॉस 11 ची सुरूवात ऑक्टोबर महिन्यात झाली. या शोमध्ये अनेक प्रसिद्ध आणि सामान्य चेहरे सहभागी झाले होते. पुनीष आणि विकास अशाच लोकप्रिय नसलेल्या चेहर्‍यांपैकी आहे. विकास निर्माता असला तरीही कॅमेर्‍यासमोर न आल्याने लोकांंच्या ओळखीचा नाही.

2/8

छोट्या केसांंचा विकास कधी काळी असादेखील दिसत होता. टीव्ही इंडस्ट्रीमधील विकास हे एक मोठे नाव आहे.  

3/8

सरकार की दुनिया या रिएलिटी शोमधून पुनीष शर्मा हे नाव पहिल्यांंदा रसिकांपर्यंत पोहचले. 

4/8

पुनीषने यामध्ये केवळ सहभाग घेतला नव्हता तर सोबतच विजेतेपद भूषवले होते.  

5/8

हिंदी मालिकांमध्ये शिल्पा शिंदे हे नाव 'भाभीजी पर है' मधून अधिक नावारूपास आले.  बिग बॉसच्या घरातील शिल्पा ही आघाडी स्पर्धक आहे.  

6/8

शिल्पा शिंदे हा देखील मालिकांमधून घराघरात पोहचलेला चेहरा आहे. एका बॉलिवूड फिल्ममध्ये तिने आयटम सॉंगदेखील केलं आहे. 

7/8

हीना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून घराघरात पोहचली आहे. 

8/8

बिगबॉस 11 च्या विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये हीना खान, शिल्पा शिंदे, पुनीष आणि विकास आहेत. ( फोटो सौजन्य :  इंस्टाग्राम आणि  ट्विटर ) 





Read More