PHOTOS

Satish Kaushik Death : निधनाआधी सतीश कौशिक यांनी शेअर केली होती 'ही' अखेरची पोस्ट

अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Death) हे त्यांच्या मीस्टर इंडिया या चित्रपटासाठी ओळखले जातात. सतीश हे त्यांच्या नातेवाईका...

Advertisement
1/6

सतीश कौशिक यांनी त्यांच्या निधनाच्या काही वेळ आधीच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून होळी पार्टीतील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. (Holi Party) 

2/6

सतीश कौशिक यांनी शेअर केलेल्या अखेरच्या पोस्टमध्ये सगळ्यात पहिला फोटो हा अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) दिसत आहेत. नव विविहाती दामप्त्याला सतीश कौशिक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

3/6

सतीश कौशिक यांनी पुढे जावेद अख्तर (Javed Akhatr) यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. सतीश यांनी नारंगी रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे तर जावेद अख्तर यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. 

4/6

सतीश यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) देखील दिसली आहे. 

5/6

हे सगळे फोटो शेअर करत सतीश कौशिक म्हणाले, 'रंगेबीरंगी होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा... यावेळी होळीचं सेलिब्रेशन Janki Kutir Juhu येथे.' 

6/6

सतीश कौशिक यांनी 1983 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सतीश कौशिक हे सगळ्यात शेवटी रकुल प्रीत सिंह 'छत्रीवाली' (Chhatriwali) या चित्रपटात दिसले होते. 





Read More