PHOTOS

Sai Tamhankar : सईचे Bold and beautiful फोटो पाहून चाहते घायाळ...

/strong> : सईच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय...सईच्या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहेत. सध्या या फो...

Advertisement
1/5

सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्येसुद्धा सईने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

2/5

सईच्या अदांवर तिचे चाहते आजही फिदा आहेत

3/5

मराठी सिनेसृष्टीत एकमेव सई ताम्हणकर होती जिने पहिल्यांदा बिकिनी शॉट (sai tamhankar bikini photo) दिला होता त्यानंतर चाहते अगदीच घायाळ झाले होते 

4/5

सई नेहमीच तिच्या बोल्ड (sai tamhnkar bold photo and video) अंदाजासाठी ओळखली जाते. 

5/5

इंस्टाग्रामवर (instagram) सई नेहमी सुंदर फोटो अपलोड करत असते. यावर तिचे चाहते खूप लाईक्स आणि कॉमेंट्स करत असतात.





Read More