PHOTOS

Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos

ansparent Dress Photos: सई ताम्हणकर ही आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून अनेकदा सक्रिय असते. सध्या तिचे हटके फोटोशूट सोशल मीडियावर ...

Advertisement
1/5
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos

सई ताम्हणकर इन्टाग्रामवर सक्रिय असते. ती आपले विविध हटके फोटोशूट हे इन्टाग्रामवर पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा तिच्या अशाच काही हटके फोटोंनी इन्टाग्रामवर आग लावली आहे. 

(Sai Tamhankar/instagram)

2/5
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos

तिनं यावेळी ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. या गाऊनमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. 

(Sai Tamhankar/instagram)

3/5
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos

तिच्या या फोटोशूटला प्रचंड लाईक्स मिळाले आहे. तर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पडाल आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनीही तिच्या या फोटोंना लाईक केले आहे. 

(Sai Tamhankar/instagram)

4/5
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos

तिनं हा लुक फिल्मफेअरच्या रेड कार्पेटसाठी केला होता. यावेळी सगळ्यांच्या नजरा सई ताम्हणकरवर खिळल्या होत्या. 

(Sai Tamhankar/instagram)

5/5
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos
Sai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos

तिनं यावेळी सिपंल आणि एलिगंट असा मेकअप लुक केला होता. 

(Sai Tamhankar/instagram)





Read More