PHOTOS

स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर

ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या...

Advertisement
1/9
स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर
स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर

Retail Inflation: देशातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सणासुदीत महागाई दर जास्त असतो. 

2/9
खाद्यपदार्थ स्वस्त
खाद्यपदार्थ स्वस्त

त्यामुळे खाण्या-पिण्यापासूनच्या सर्वच वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागते. पण ऑक्टोबर महिन्यात खाद्यपदार्थ स्वस्त झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

3/9
सरकारी आकडेवारी
सरकारी आकडेवारी

याबाबतची माहिती सरकारी आकडेवारीतून प्राप्त झाली आहे. अन्नधान्य स्वस्त झाल्याने किरकोळ महागाईत नरमाई आली आहे.

4/9
सरकारी आकडेवारी
सरकारी आकडेवारी

हा आकडा 4.87 टक्क्यांवर गेल्या चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. यासंदर्भात सरकारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

5/9
तीन महिन्यांचा नीचांक
तीन महिन्यांचा नीचांक

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्के इतका तीन महिन्यांचा नीचांक होता. तर यापूर्वी जूनमध्ये महागाईचा दर 4.87 टक्के होता.

6/9
चलनविषयक धोरण समिती
चलनविषयक धोरण समिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला. 

7/9
चलनवाढीचा दर
चलनवाढीचा दर

त्यानुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.4 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2022-23 मध्ये हे प्रमाण 6.7 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

8/9
महागाई दर
महागाई दर

किरकोळ महागाई दर दोन टक्क्यांच्या फरकाने चार टक्के ठेवण्याची जबाबदारी सरकारने आरबीआयला दिली आहे. 

9/9
किरकोळ महागाई
किरकोळ महागाई

द्वि-मासिक चलनविषयक धोरणाचा विचार करताना मध्यवर्ती बँक प्रामुख्याने किरकोळ महागाईकडे लक्ष देते.





Read More