PHOTOS

Republic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत

Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा... 

 

...
Advertisement
1/9
Republic day 2023
Republic day 2023

यंदा मोदींनी विविध रंगांच्या छटा असणारा राजस्थानी फेटा बांधला होता. तुम्हाला पंतप्रधानांचे काही वर्षांपूर्वीचे फेटे आठवतायत का? 

 

2/9
Republic day 2022
Republic day 2022

2022 मध्ये पंतप्रधानांचा लूक चर्चेत होता, कारण त्यांनी यावेळी फेट्याऐवजी उत्तराखंडची एक सुंदर टोपी घातली होती. 

3/9
Republic day 2021
Republic day 2021

2021 च्या प्रजासत्ताक दिनाला मोदींनी फेट्याऐवजी राजस्थानी पगडी बांधली होती. 

 

4/9
Republic day 2020
Republic day 2020

2020 मध्ये त्यांनी बांधलेल्या फेट्यावर लाल रंगाची बांधणी होती. 

 

5/9
Republic day 2019
Republic day 2019

2019 ला पंतप्रधानांचा लूक चर्चेत राहिला तो म्हणजे त्यांच्या सोनेरी धारा असणाऱ्या फेट्यामुळं. 

6/9
Republic day 2018
Republic day 2018

2018 च्या प्रजासत्ताक दिनालासुद्धा पंतप्रधानांनी विविधरंगी फेटा घातला होता. 

7/9
Republic day 2017
Republic day 2017

2017 हे तेच वर्ष होतं जेव्हा पंतप्रधानांनी गुलाबी रंग, सफेद किनार असणारा फेटा घातला होता. 

 

8/9
Republic day 2016
Republic day 2016

2016 मध्ये त्यांनी पिवळ्या रंगाच्या फेट्याला प्राधान्य दिलं होतं. 

 

9/9
Republic day 2015
Republic day 2015

2015 मध्ये पंतप्रधानांनी बांधणीची राजस्थानी पगडी / फेटा घातला होता. 





Read More