PHOTOS

किती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO

चर्चेत असतात. तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. ती म्हणजे, रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर. ख्रिसमसच्या दिवशीच ...

Advertisement
1/7
किती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO
किती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या चिमुकल्या मुलीसोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात गेले होते.  इतक्यातच ते सह कुटुंब मुंबईत परतले आहेत. यावेळी बेबी राहा तिच्या कुल डॅडीसोबत दिसत आहे. रणबीर आणि बेबी राहाचे हे फोटो व्हायरल होत आहेत. 

2/7
न्यू इयर
न्यू इयर

आलिया आणि रणबीर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी कुठे गेले होते, हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. 

3/7
रणबीरच्या कुशीत राहा
रणबीरच्या कुशीत राहा

रणबीर आणि आलिया बाहेर येताच पॅपाराझीने त्यांच्याभोवती गराडा घातला. यावेळी रणबीरने राहाला त्याच्या कुशीत घेतले होते. 

4/7
राहा कपूर
राहा कपूर

राहाने गुलाबी रंगाचे एक जॅकेट घातले आहे. तर, तिच्या हातात एक खेळणेही दिसत आहे.

5/7
कुल डॅडी
कुल डॅडी

रणबीर कपूरही राहाला पॅपाराझीच्या गराड्यापासून सांभाळून नेताना दिसत आहे. राहाला प्रेमाने सांभाळणाऱ्या रणबीरला पाहून चाहतेही कौतुक करत आहेत. 

6/7
कुल लूक
कुल लूक

 रणबीर आणि आलिया दोघेही यावेळी कुल लूकमध्ये होते.

7/7
रणबीर-आलिया
रणबीर-आलिया

रणबीर आणि आलियाच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास अलीकडेच रणबीरचा अॅनिमल चित्रपट प्रदर्शित झाला होता तर, आलिया रॉकी और रानी की प्रेम कहाणी चित्रपटात दिसली होती. 





Read More