adan in Marathi : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची आज तिथीनुसार पुण्यतिथी...
जिजाऊ ची गौरव गाथा तिच्या चरणी माझा माथा.. स्वराज्यप्रेरिक राजमाता राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा !
ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं, त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन
मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्यप्रेरिका महिला स्वराज्याचे स्वप्न फुलवले, जोपासले व पूर्ण केले अशा जीजाऊ मातेच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
शिवराय अन शंभू छावा तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा जय जिजाऊ! जीजाऊ मातेच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार… थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब उपकार कधी ना फिटणार… स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती राजमाता जिजाबाईंना अभिवादन !
मुजरा त्या मातेला, जिने घडविला राजा रयतेचा ।। गनिमांस तिने नमविला, वसा स्वराज्याचा चालविला।। राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन
मराठ्यांचा इतिहास घडवणारी, स्वराज्य प्रेरिका, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन