PHOTOS

पुणे - नागपूरचा 8 तासांचा प्रवास 6 तासांवर, अहमदनगर - छत्रपती संभाजी नगरही जोडणार, टोलसह जाणून घ्या सर्व माहिती

i Sambhaji nagar Expressway : राज्यभरात महामार्गाचे जाळं झपाट्याने पसरत चाललं असून अनेक शहरांमधील अंतर आता काही तासांमध्ये गाठता येणार ...

Advertisement
1/8

नव्या सिक्स लेन एक्स्प्रेस वेमुळे पुणे ते औरंगाबाद दरम्यानचा प्रवास हा 4 तासांवरून 2 तासांपर्यंत येणार आहे. 

2/8

नागपूर ते पुणे दरम्यानचा प्रवास हा 8 तासांचा आहे तो आता या महामार्गमुळे 6 तासांवर येणार आहे. 

3/8

या महामार्गासाठी 3752 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी अंदाजे 4437 कोटी रुपये खर्च झाला आहे. 

4/8

तर या प्रकल्पाची अंदाजे किंमत 7,132 कोटी रुपयांचा घरात असणार आहे. संपूर्ण रस्ता ग्रीन कॉरिडॉर, वृक्षारोपण, सौरऊर्जा निर्मिती, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनने परीपूर्ण असणार आहे. 

5/8

टोलचं बोलायचं झालं तर शिरूर ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान चार टोलनाके असणार आहे. तर छत्रपती संभाजी नगर ते अहमदनगर दरम्यानच्या रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे. 

6/8

पुणे औरंगाबाद द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरं पुणे आणि औरंगाबाद यांना जोडणारा आधुनिक रस्ता असणार आहे.

7/8

चौपदरी राष्ट्रीय महामार्गाने छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शहर जोडलं जाणार आहे. या रस्त्यावर सुमारे 90 हजार पीसीयूची वाहतूक होणार आहे. 

8/8

हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे 701 किमीच्या बांधकाम झाल्यानंतर समृद्धी महामार्ग म्हणजे मुंबई - नागपूर द्रुतगती मार्गशी जोडला जाणार आहे.





Read More