PHOTOS

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्ष

असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विम...

Advertisement
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारीमधील जाहीर सभा झाल्यानंतर विमानातून परताना मोदी अद्भूत सूर्यतिकल क्षण पाहिला. 

2/7

जानेवारी महिन्यात अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रथमच रामनवमीला मोठा सोहळा आज पार पडला. 

3/7

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सोहळा पाहत असल्याचे फोटो शेअर करण्यात आलेय. 

4/7

या फोटोमध्ये विमानात बसून टॅबवर सूर्यतिलक सोहळा पाहत असल्याचे दोन फोटो दिसत आहेत. 

5/7

या फोटोमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृत्याने सर्वांचं भुवया उंचावल्या. 

6/7

तुम्ही हे फोटो नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, टॅबवर सूर्यतिलक पाहत असताना पंतप्रधान मोदींनी पायातील चपल काढल्याच दिसत आहे. 

7/7

श्रीप्रभू यांच्या प्रती मोदींनी दाखवलेल्या भक्तीभाव पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. 





Read More