PHOTOS

Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ

ी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत...

Advertisement
1/6

सारा खऱ्या अर्थानं स्टाईल आयकॉन आहे असं म्हणालयाल हरकत नाही. Sara Tendulkar : सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे. 

 

2/6

इतक्या कमी वयात सारानं मिळवलेली लोकप्रियता अनेकांनाच लाजवणारी. फिटनेसपासून विविध ट्रेंड्सपर्यंत प्रत्येक बाबतीत सारा अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं. 

3/6

सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो पाहता साराला पर्यटनाची विशेष आवड, हेच स्पष्ट होतं. 

4/6

अभ्यास, दैनंदिन कार्यक्रम या साऱ्यातून वेळ काढत ती नेहमीच विविध ठिकाणांना भेट देताना दिसते. 

5/6

बाली असो किंवा मग आणखी कोणतं ठिकाण, सारा भेट देते त्या ठिकाणी सुरेख फोटो काढायलाही विसरत नाही.

6/6

आता तिचे हे इतके सुंदर फोटो कोण काढतं? असा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास त्याचं उत्तर खुद्द सारानंच दिलं आहे. बहुतांश फोटोंच्या कॅप्शनमध्ये ती फोटो काढणाऱ्या व्यक्तींना टॅग करताना दिसते. (सर्व छायाचित्र- सारा तेंडुलकर/ इन्स्टाग्राम)

 





Read More