PHOTOS

जगातल्या सगळ्यात महागड्या भाज्या तुम्हाला माहितीये का? किलोसाठी मोजावे लागतात लाखो रुपये!

etables in World: आपण वेगवगेळ्या भाज्या बनवूण खातो पण तुम्हाला माहितीये का की काही भाज्या आहेत ज्या खूप महाग आहेत. त्याविषयी त...

Advertisement
1/7
यासरा गंबू
यासरा गंबू

तिबेट आणि भूतान येथे ही भाजी आपल्याला मिळते. तर ही भाजी 15 लाख रुपये किलो मिळते. 

2/7
मत्युटेक मशरूम
मत्युटेक मशरूम

आशिया, नॉर्थ यूरोप, अमेरिका येथे येणारे हे मशरुम घेण्यासाठी तुम्हाला 75 हजार ते 1.5 लाख रुपये मोजावे लागतील. 

3/7
हॉप शूट
हॉप शूट

हॉप शूट ही भाजी हिमाचल प्रदेश आणि बिहार येथे येते. ही भाजी घेण्यासाठी तुम्हाला 85 हजार रुपये मोजावे लागतील. 

 

4/7
ले बोनोटे
ले बोनोटे

फ्रान्समध्ये येणारी ही भाजी 50 ते 90 हजार रुपये किलोनं मिळते. 

 

5/7
पिंक लेट्यूस
पिंक लेट्यूस

गुलाबू लेट्यूस हे इटलीचं असून त्याची अर्धा किलोसाठी जी किंमत आहे ती 800 रुपये आहे. 

6/7
यमाशिता पालक
यमाशिता पालक

यमाशिता पालक हे पॅरिसमध्ये मिळतं आणि हा पालक एक किलो घेण्यासाठी तुम्हाला 3 हजार रुपये मोजावे लागतील. 

7/7
तायवानीस मशरूम
तायवानीस मशरूम

तायवानीस मशरुम हे मुळचे तायवानचे आहेत. तर हे एक मशरुम घेण्यासाठी तुम्हाला 80 हजार रुपये मोजावे लागतील. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

 





Read More