PHOTOS

फोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?

sp;आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वा...

Advertisement
1/7

फोन असो, लॅपटॉप किंवा टॅबलेट, संपूर्ण जग या सर्व उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. आजकाल कुठलंही काम हे या उपकरणाशिवाय होत नाही असं म्हणणे वावग ठरणार नाही. 

 

2/7

आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. फोन लावणे, व्हिडीओ कॉल, मेसेज आणि फोटो याशिवाय अनेक गोष्टींसाठी त्याचा वापर होतो. 

 

3/7

तर ऑफिसचं काम असो किंवा पर्सनल काम, अभ्यास असो त्यासाठी टॅबलेट आणि लॅपटॉपचा वापर होतो. 

 

4/7

पण तुम्ही कधी विचार केला आहे. या तिन्ही उपकरांचा वापर करताना सर्वाधिक कोणत्या बटणचा वापर होतो याचा कधी विचार केलाय. 

 

5/7

या तिन्ही वरुन कामासाठी किंवा चॅटिंगसाठी कीबोर्डचा वापर केला जातो. या कीबोर्डमधील सर्वात महत्त्वाचे बटणबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

 

6/7

कीबोर्डवरील सर्वात जास्त बटण कुठलं वापर जाते याबद्दल सर्वसामान्यांपैकी अनेकांनी उत्तर चुकवलंय. 

7/7

आम्ही तुम्हाला सांगतो ते बटण आहे स्पेस. कोणताही शब्द लिहिल्यानंतर आपण स्पेसचं बटण वापरतो. 

 





Read More