PHOTOS

Petrol Diesel Price Today: कुठे स्वस्त, तर कुठे महाग; जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

day in Marathi: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे पाहायला मिळत आहे.मात्र महाराष्ट्रातील काही शहरात ...

Advertisement
1/7

राष्ट्रीय तेल कंपन्यांना दररोज सकाळी इंधनाचे दर जाहीर करतात. यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढ-उतार झाले आहेत. 

2/7

आज (25 एप्रिल 2024) आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल $88 वर विकले जात आहे. WTI कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 82.77 डॉलर आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

 

3/7

मुंबईत  पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

4/7

पुण्यात पेट्रोल 104.08 रुपये/लिटर आणि डिझेल 90.61 रुपये/लिटर

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 104.46 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.98 रुपये प्रति लिटर

6/7

नागपूरमध्ये पेट्रोल 104.20 रुपये आणि डिझेल 90.75 रुपये प्रति लिटर

7/7

नागपूरमध्ये पेट्रोल 104.20 रुपये आणि डिझेल 90.75 रुपये प्रति लिटर





Read More