PHOTOS

Petrol Diesel Price Today: मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर

day: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट करतात. आज 24 एप्रिल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बद...

Advertisement
1/7

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 87 डॉलरवर विकली जात आहे. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 88.41 डॉलर आहे.

2/7

WTI कच्च्या तेलाची पातळी $83.34 वर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असून खऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घ्या. 

3/7

मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये आणि डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

4/7

पुण्यात पेट्रोल 104.23 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.75 रुपये प्रति लिटर

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 104.69 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.20 रुपये प्रति लिटर

6/7

नागपूरमध्ये पेट्रोल 104.34 रुपये आणि डिझेल 90.89 रुपये प्रति लिटर

7/7

छत्रपती संभाजी नगरमध्ये  पेट्रोल 104.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.44 रुपये प्रति लिटर





Read More