PHOTOS

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर जैसे-थे, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

आणि डिझेलचे दरात बदल होताना दिसत आहे. त्यातच आज ही महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहे. तुम्ही जर आज गाडीची टा...

Advertisement
1/7

पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीनंतर महाराष्ट्रासह राज्यात काही प्रमाणात दरात बदल झाला आहे.

 

2/7

मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे 92.51 रुपये प्रति लिटर इतके आहे.

3/7

पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती 103.76 रुपये तर डिझेलच्या किंमतीत 90.29 रुपये इतका आहे.

4/7

नाशिकमध्ये आज पेट्रोलची 104.23 रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल 90.95 रुपये प्रति लिटर इतकं आहे.

 

5/7

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत 103.94 रुपये आणि डिझेलची किंमत 90.53 रुपये प्रति लिटर एवढी आहे.

6/7

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106.23 रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल 93.72 रुपये प्रति लिटरने मिळतंय.

7/7

आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलचा दर 87.62 रुपये आहे.

 





Read More