PHOTOS

ग्राहकांना दिलासा! आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, महाराष्ट्रात 'इतक्या' रुपयांनी झाले स्वस्त

day : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला महागाईतून दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या द...

Advertisement
1/7

राज्यात इंधनाचे दर जाहीर झाले असून आज आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूडच्या किंमती 0.06% च्या घसरणीसह प्रति बॅरल $82.68  ने विकले जात आहे.

2/7

परिणामी महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागात इंधनाच्या दरात बदल झाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. 

 

3/7

मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे 92.51 रुपये प्रति लिटर इतके आहे.

4/7

पुण्यात पेट्रोलच्या किंमती 104.08 रुपये तर डिझेलच्या किंमतीत 90.61 रुपये इतका आहे.

5/7

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत 103.96 रुपये आणि डिझेलची किंमत 90.52 रुपये प्रति लिटर एवढी आहे.

6/7

नाशिकमध्ये आज पेट्रोलची 104.68 रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल 91.19 रुपये प्रति लिटर इतकं आहे.

7/7

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106.69 रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल 93.45 रुपये प्रति लिटरने मिळतंय.  





Read More