PHOTOS

...तर पेन्शन मिळणं बंद होईल; पाहा आणि आताच करून घ्या 'हे' काम

ाद्या संस्थेमध्ये सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची सुविधा लागू होते....

Advertisement
1/7
पेन्शन
पेन्शन

सरकारकडे तुमच्या हयातीची नोंद ठेवणं पेन्शन मिळवण्यासाठी अतिशय गरजेची असते. यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. 

2/7
,,,तर पेन्शन थांबवली जाते
,,,तर  पेन्शन थांबवली जाते

असं न केल्यास व्यक्तीला सरकारकडून देण्यात येणारी पेन्शन थांबवली जाते. 60 ते 80 वर्षे या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला पेन्शन दिली जाते. 

3/7
हयातीचा दाखला
हयातीचा दाखला

हयातीचा दाखला सरकारपुढे नेमका कसा सादर करायचा हाच प्रश्न अनेकांना पडला असून, या कामासाठी ऑनलाईन कार्यप्रणालीचा वापर करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. 

 

4/7
Jeewan pramaan portal
 Jeewan pramaan portal

यामध्ये विविध मार्गांनी तुम्ही हयातीचा दाखला सुपूर्द करू शकता. यासाठी  Jeewan pramaan portal आणि अॅपचीसुद्धा मदत होते. 

5/7
पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचं
पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचं

1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यानच्या काळात पेन्शनधारकांनी त्यांच्या हयातीचा दाखला  Jeewan pramaan portal किंवा अॅपवर देणं बंधनकारक असेल. यासाठी AadhaarFaceRD Jeevan Praman Face App डाउनलोड करा. 

 

6/7
चेहरा स्कॅन करा
चेहरा स्कॅन करा

तिथं आधार कार्ड नंबर देऊन ऑथेंटिकेशन करण्यासाठी चेहरा स्कॅन करा. (तुमचा फोटो काढून सबमिट करा.)

7/7
लाईफ सर्टिफिकेट
लाईफ सर्टिफिकेट

पुढे SMS लिंक च्या माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीची लिंक येईल तिथून ते डाऊनलोड करा. 





Read More