PHOTOS

Raghav Chadha वाढदिवसानिमित्त Parineeti ने शेअर केले रोमँटिक क्षण, Unseen Photos

v Chadha लग्नानंतर बायको परिणीती चोप्रासोबत त्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करतोय. नवरा राघवचा वाढदिवस खास करण्यासाठी तिने त्य...

Advertisement
1/7

आज परिणीती चोप्राचे पती आणि आम आदमी पक्षाचं खासदार राघव चढ्ढा यांचा वाढदिवस साजरा करत आहे. राघव चढ्ढा आज 35 वर्षांचं झाला आहे. 

2/7

परिणीतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर राघव चढ्ढाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना तिने त्यांचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

 

3/7

परिणीतीने विदेशातील एका गल्लीतील फोटो शेअर केला आहे. ज्यात या रोमँटिक कपलने ब्लॅक आउटफिट घातले आहे. 

 

4/7

त्यांचा हा फोटो लग्नानंतरचा आहे कारण परिणीतीच्या पायाला मेहंदी दिसत आहे. यात दोघांनी पायाचा फोटो काढला आहे. 

5/7

एका कॅफेमध्ये रोमँटिक आणि डेट एन्जॉय करताना परिणीती दिसत आहे. या फोटोसोबत तिने स्पेशल मेसेज लिहिलं आहे. 

6/7

परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'तू मला देवाने दिलेली सर्वोत्तम खास गिफ्ट आहे, माझा रागाई! तुमचं मन आणि बुद्धी मला आश्चर्यचकित करते. तुमची मूल्यं, प्रामाणिकपणा आणि विश्वास मला एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित करतो.'

7/7

'कुटुंबाप्रती तुमची बांधिलकी मला दररोज धन्य वाटतं. तुझी शांतता माझ्यासाठी औषधाचं काम करते. आज अधिकृतपणे माझा आवडता दिवस आहे कारण माझ्यासाठी आज तुझा जन्म झाला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पती! मला निवडल्याबद्दल धन्यवाद.'





Read More