PHOTOS

रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

aghav Chadha Full Wedding Album: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची. आता त्यांच्या लग...

Advertisement
1/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

24 सप्टेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता त्यांच्या लग्नाचे फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. @thehouseontheclouds या इन्टाग्रामपेजवरून त्यांच्या लग्नाचे फोटो हे व्हायरल झाले आहेत. 

2/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा हा फोटो फारच व्हायरल झाला आहे. वरमाला घालून दोघंही मस्तपैंकी पोझ देताना दिसत आहेत. 

3/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

परिणिती लग्नपंडपात येते आहे तेवढ्यातच मागून राघव चड्ढाचा फोटो हा घेण्यात आला आहे. यावेळी तो तिची वाट पाहतो आहे. 

4/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

राघवचा रॉयल लुक तुम्ही पाहिलात का? पांढरा शुभ्र असा त्याचा लेहेंगा आहे. त्यातून त्याचा लुक हा सुंदर राजेशाही वाटतो आहे. त्याच्या फेट्यावरील सरपेच तुरा फारच लक्ष वेधून घेतो आहे. 

5/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

परिणिती आपल्या लग्नाच्या मंडपात जाताना दिसते आहे. त्यामुळे तिचा संपुर्ण लेहेंगा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी ती फारच खुश दिसते आहे. 

6/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

लग्नाच्या लोकेशनमधील हा सुंदर फोटो आहे. मोनोक्रुममधील हा सुंदर फोटो फारच आकर्षित करतो आहे. 

7/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

मनीष मल्होत्रानं यानं परिणिती चोप्राच्या लग्नाचा सुंदर लेहेंगा हा तयार केला होता. यातून तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे तो तिला तिचा लेहेंगा सांभाळत मंडपापर्यंत घेऊन जातो आहे. 

8/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

यावेळी या फोटोतून राघव हा आपली तयारी करताना दिसतो आहे. यातून तुम्हाला तुमचा मागील उदरपूरमधील लेक पॅलेसचा सुंदर इंटेरियर दिसेल. 

9/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

हा सुंदर मोनोक्रुम फोटोही फार आकर्षक आहे. यात परिणितीचा सुंदर असा लेहेंगा पाहायला मिळतो आहे. तिच्या लेहेंग्यावरील चमकते मणी, डायमंड झगमगत आहेत. 

10/10
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

. परिणितीचा सुंदर लेहेंगा तुम्ही पाहिलात का? तिच्या लग्नाचे पुढील फोटो पाहण्यासाठी स्वाईप करा. 





Read More