PHOTOS

विठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS

घर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात...

Advertisement
1/12
विठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS
विठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS

पंढरपूर विठ्ठल मंदिरात पुरातन ठेवा सापडलाय.

2/12

विष्णु बालाजी रुपातील मूर्ती सापडल्या आहेत.

3/12

गाभा-यासमोरील दगड बाजुला करताना तळघर सापडलं.

4/12

त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे अधिका-यांनी तळघर उघडून आत प्रवेश केला.

5/12

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. 

6/12

त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडली.

7/12

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात सापडलेल्या तळघरातून काही भग्नमूर्ती भग्नपादुका या बाहेर काढण्यात आलेले आहेत

8/12

 त्यात या मूर्ती साडपल्या आहेत तर पादुकाही सापडल्या आहेत.

9/12

पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते. 

10/12

यावेळी या मुर्ती बाहेर काढण्यात आल्या.

11/12

या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपुर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे. 

12/12

पुरातत्व विभागाच्या संशोधनात आणखी महत्वाची माहिती समोर येणार आहे. 





Read More