PHOTOS

ओला-उबरनं प्रवास करताय? तुमच्या फायद्याची आणि चालकांना धडा शिकवणारी बातमी पाहाच

नं तुम्हाला हवं तिथे सोडणारी, हवं तिथून Pick Up करणारी ही सेवा फार कमी काळात अनेकांच्या सोयीची झाली. पण, त्यान...

Advertisement
1/7
ओला-उबरनं प्रवास करताय?
ओला-उबरनं प्रवास करताय?

ओला-उबरनं प्रवास करताय? तुमच्या फायद्याची आणि चालकांना धडा शिकवणारी बातमी पाहाच 

2/7
कारणं बरीच आहेत.
कारणं बरीच आहेत.

ओला उबरनं नियमित प्रवास करण्यांचा आकडा सध्या कमालीचा मोठा आहे. असं असलं तरीही यामध्ये प्रवास करताना होणारा मनस्तापही यातील अनेकजण सहन करत आहेत. त्यामागची कारणं बरीच आहेत. 

3/7
हा त्रास कमी होणार
हा त्रास कमी होणार

अगदी मोक्याच्या वेळीच कॅबची बुकिंग रद्द करणं, बऱ्याचदा पेमेंट मोडवरून वाद घालणं या अशा अनेक अडणींना प्रवासी सामोरे जाताना दिसतात. पण, इथून पुढं मात्र हा त्रास कमी होणार आहे.  

 

4/7
प्रस्ताव विचाराधीन
प्रस्ताव विचाराधीन

तुम्ही ओला-उबर बुक केलीत आणि चालकानं Ride Cancel केली तर तुम्हाला त्याची भरपाई मिळू शकते. कारण आता Ride नाकारल्यास चालकाला दंड आकारण्यात यावा असा प्रस्ताव विचाराधीन आहे. 

 

5/7
ट्रीप कॅन्सल
 ट्रीप कॅन्सल

अनेकदा ओला-उबर चालकांकडून कॅब बुक झाल्यानंतर काही मिनिटं शिल्लक असतानाच अचानक ट्रीप कॅन्सल करण्यात येते. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाया जातो, त्यांना मनस्ताप होतो.

6/7
कोर्टाच्या आदेशानुसार...
कोर्टाच्या आदेशानुसार...

आता मात्र इथं आळा घातला जाणार आहे. कारण, कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं समिती नेमून महाराष्ट्र मोटार वाहन नियमावली तयार केली आहे. 

 

7/7
हालचालींना वेग
हालचालींना वेग

राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर ही नियमावली तयार करण्यात येणार आहे. हायकोर्टाकडून ओला,उबरसंबंधी राज्य सरकारसह परिवहन विभागाला प्रश्न विचारण्यात आले होते, त्यानंतर हालचालींना वेग आला आहे. 





Read More