PHOTOS

Nysa Devgan Bold Photos : मित्रांच्या मिठीत अजय देवगन, काजोलची लेक बेधुंद; 19 व्या वर्षी हिचं काय सुरुये?

ारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण त...

Advertisement
1/5

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची ही मोठी मुलगी. आईवडिलांच्या लोकप्रियतेच्या जोरावर सध्या न्यासा बरीच प्रसिद्धीझोतात येताना दिसत आहे. 

2/5

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तिच्या फोटोंमध्येच आता काही नव्या फोटोंचाही समावेश झाला आहे. या फोटोंमध्ये ती मित्रमंडळींसमवेत बेधुंद होऊन पार्टीत धम्माल करताना दिसतेय. 

3/5

फोटोंमध्ये न्यासासोबत तिचा खास मित्र ओरहान अवत्रामणीसुद्धा दिसत आहे. कोणा एका पार्टीला गेलं असताना न्यासानं यावेळी काळ्या रंगाच्या डीप नेकलाईन असणाऱ्या एका ड्रेसला पसंती दिली होती. 

 

4/5

न्यासाचा हा लूक फॅशनच्या हिशोबानं सुरेख होता. पण, वयाच्या 19 व्या वर्षी तिचं इतकं स्टायलिश असणं काही नेटकऱ्यांना मात्र खटकलं. 

5/5

हिचं काय सुरुये?, पार्टीच करते मग शिकणार कधी? असे काही खोचक प्रश्न तिच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केले आहेत. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)

 





Read More