PHOTOS

नरेंद्र मोदी ते शरद पवार..! 'या' भारतीय नेत्यांचे ट्विटवर आहेत सर्वाधिक फॉलोवर्स

ंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रेकॉर्ड रचला. एक्सवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते म्हणून (PM...

Advertisement
1/5
पीएम नरेंद्र मोदी
पीएम नरेंद्र मोदी

एक्स प्लॅटफॉर्मवर पीएम नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 100 दशलक्ष झाली आहे. बराक ओबामा यांच्यानंतर सर्वाधिक फोलो केले जाणारे राजकीय नेते म्हणून मोदींना ओळखलं जाणार आहे.

2/5
राहुल गांधी
राहुल गांधी

तर एक्स प्लॅटफॉर्मवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे 26.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची लोकप्रियता वाढलीये.

3/5
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

तसेच तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर लागतो. केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.

4/5
अखिलेश यादव
अखिलेश यादव

तर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे 19.9 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर ममता बॅनर्जी यांचे 7.4 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.

5/5
शरद पवार
 शरद पवार

आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांचे 6.3 दशलक्ष फॉलोवर्स, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे 2.9 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.





Read More