PHOTOS

PHOTO: चमत्कारिक मंदिर! इथं पावसाच्या 7 दिवस आधीच कळतो हवामानाचा तंतोतंत अंदाज

ान खात्याच्या अंदाजावर अनेकदा टीका केली जाते. मात्र, जुन्या काळात लोक पावसाचा अंदाज कसे लावायचे? याचं एक उदाहरण आजही पहायला मिळतं. कानप...

Advertisement
1/5
भगवान जगन्नाथ मंदिर
भगवान जगन्नाथ मंदिर

कानपूरच्या घाटमपूरजवळील बेंहटा गावात तब्बल चार हजार वर्षांपूर्वीचं एक भगवान जगन्नाथ मंदिर आहे. या प्राचिन मंदिराचं खास वैशिष्ठ्य देखील आहे.

 

2/5
पावसाची भविष्यवाणी
पावसाची भविष्यवाणी

भगवान जगन्नाथ मंदिर खास पावसाच्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहे. आता मंदिर भविष्यवाणी कसं करत असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

3/5
पावसाच्या 7 दिवसआधीच...
पावसाच्या 7 दिवसआधीच...

स्थानिकांची अशी मान्यता आहे की, या मंदिरातील छतावरून पावसाच्या 7 दिवसआधीच पाणी गळतं. यावरून नागरिक पावसाचा अंदाज लावतात.

4/5
चमत्कारिक दगड
चमत्कारिक दगड

मंदिरात असलेल्या भगवान जगन्नाथ मंदिराच्या मुर्तीच्या वर एक चमत्कारिक दगड आहे. या दगडाला पावसाचा अंदाज लावता येतो, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.

5/5
पाऊस जास्त होणार की कमी
पाऊस जास्त होणार की कमी

दरम्यान, दगडातून किती मोठे थेंब पडतात, यावरून पाऊस जास्त होणार की कमी? यावरून अंदाज देखील वर्तविले जातात. स्थानिकांना हवामान खात्याची गरज नाही. 





Read More