PHOTOS

टीम इंडियाने दिलं धोनीला बर्थडे गिफ्ट? वर्ल्ड कप विजयानंतर थालाची पोस्ट व्हायरल

तने आपल्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दुसरा वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. अशातच म...

Advertisement
1/6
स्वत:वर विश्वास
स्वत:वर विश्वास

माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, शांत राहून ठेवण्याचा प्रयत्न मी केला. तुम्ही जसा स्वत:वर विश्वास ठेवला तसा मी देखील ठेवला, असं धोनी म्हणाला.

2/6
धोनीची पोस्ट
धोनीची पोस्ट

सर्व भारतीयांकडून वर्ल्ड कप घरी परत आणल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे, अशी पोस्ट धोनीने केली.

3/6
माझं बर्थडे गिफ्ट
माझं बर्थडे गिफ्ट

तसेच अभिनंदन करताना, थालाने माझ्या बर्थडे गिफ्ट दिल्याबद्दल आभार मार्मिक आभार मानले.

4/6
7 जुलै
7 जुलै

धोनीचा वाढदिवस 7 जुलै रोजी असतो. त्यामुळे टीम इंडियाने आपल्याला बर्थडे गिफ्ट दिलंय, असं धोनीला वाटतंय.

5/6
2007 टी-ट्वेंटी वर्ल्ड कप
 2007 टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये अखेरचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता. 

6/6
आता रोहित शर्मा
आता रोहित शर्मा

त्यानंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वात देखील टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.





Read More