PHOTOS

T20 WC विजयानंतर मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणते 'माझा जीव आता...'

ही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami Wife) याच्यावर पत्नी हसिन जहाँने गंभीर आरोप केले होते. बाईच्या न...

Advertisement
1/5
मोहम्मद शमीची पत्नी हसिन जहाँ
मोहम्मद शमीची पत्नी हसिन जहाँ

मोहम्मद शमी आणि पत्नी हसिन जहाँ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हसिन जहाँने शमीवर गंभीर आरोप लगावले होते. त्यानंतर हसिन जहाँच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या.

2/5
हसिन जहाँची पोस्ट
हसिन जहाँची पोस्ट

अशातच आता हसिन जहाँची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये. यामध्ये तिने आपल्या मुलीचा एक फोटो टाकलाय. त्यावर मेरी छोटीसी जान, असं कॅप्शन हसिन जहाँने दिलंय.

3/5
शमीची मुलगी आयरा
शमीची मुलगी आयरा

मोहम्मद शमीची मुलगी आयरा या फोटोमध्ये एका एका कपमध्ये उभी असल्याचं दिसतंय. त्यामुळे हसिन जहाँने या फोटोच्या माध्यमातून शमीवर टीका केली का? अशी चर्चा होताना दिसतेय.

4/5
मुलीला भेटू देत नाही हसिन जहाँ
मुलीला भेटू देत नाही हसिन जहाँ

आपल्या कुटुंबाला भेटायला कोणाला आवडत नाही. मला एक व्यक्ती सांगा, जो आपल्या मुलांना आणि फॅमिलीला मिस करत नाही. तुमची परिस्थिती काय आहे आणि तुमच्यासमोर अटी वेगळ्या असतील तर गोष्टी वेगळ्या ठरतात. आपलं रक्त असल्यावर आठवण का नाही येणार? असं शमी म्हणतो. 

5/5
मी प्रयत्न करतो, पण...
मी प्रयत्न करतो, पण...

कधी कधी माझ्या मुलीसोबत (Mohammad Shami Daughter) बोलणं होतं. माझ्याकडून जेवढं होतंय, मी तेवढा प्रयत्न करतो. मात्र, तिला भेटता येत नाही. तिने (शमीच्या पत्नीने) मला कधी भेटायची संधी दिली नाही, असा खुलासा शमीने केला आहे.

 





Read More