PHOTOS

MC Stan : एमसी स्टॅन सोशल मीडियावर एका पोस्टसाठी किती पैसे घेतो माहित आहे ?

ांतर एमसी स्टॅन च्या फॅन्समध्ये खूप वाढ झाली आहे. 'बस्ती का हस्ती', 'खुजा मत खुजा मत' हे एमसी स्टॅन चे काही प्रसिद्ध रॅप आहेत. बिग बॉसच...

Advertisement
1/5

बिग बॉस चा या सिझनचा विनर एमसी स्टॅन सर्वानाच माहित आहे, स्टॅन हा एक लोकप्रिय रॅपर आहे.

2/5

सोशल मीडियावर स्टॅन चे अनेक फॉलोवर्स आहेत

3/5

एमसी स्टॅन च्या व्हिडीओ ना मिलियनमध्ये व्युझ असतात

4/5

एमसी स्टॅन इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करण्यासाठी 17-18 लाख इतकं मानधन घेतो

5/5

इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी स्टॅन २0-25 लाख चार्ज करतो. 





Read More